धुळ्यात महिलेवर ब्लॅकमेल करून अत्याचार; तीन संशयित ताब्यात

धुळ्यात महिलेवर ब्लॅकमेल करून अत्याचार; तीन संशयित ताब्यात

धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८० फुटी रोड परिसरात महिलेला धमकावून व ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून आझाद नगर पोलीस ठाण्यात त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies