चारठाणा शहरातील मातंग गल्ली, आतार मोहल्ला व कुरेशी मोहल्ला परिसरात गुरुवारी मध्यरात्री पाच घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी सुमारे २ लाख ७५ हजार रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. घटना सक्रांती उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी श्वान व ठसेतज्ज्ञ पथकासह तपास सुरू केला असून, दुष्काळग्रस्त भागात भीतीचे वातावरण आहे.
चारठाण्यात एकाच रात्री पाच घरफोड्या, २.७५ लाखांचा मुद्देमाल लंपास
Source: Pudhari