हिंदू धर्मशास्त्रानुसार गणपतीच्या सोंडेच्या दिशेला विशेष महत्त्व आहे. डाव्या सोंडेचा वाममुखी गणपती कौटुंबिक सौख्य, शांतता आणि ऐश्वर्यासाठी शुभ मानला जातो, तर उजव्या सोंडेच्या दक्षिणाभिमुखी गणपतीची पूजा कठोर नियमांसह सिद्धी देणारी मानली जाते. सरळ सोंडेची मूर्ती दुर्मिळ असून योगसाधनेसाठी उपयुक्त मानली जाते.
गणपतीच्या सोंडेची दिशा ठरवते घरातील सुख-शांती
Source: Marathi OneIndia