नायरा एनर्जीने ३ ऑक्टोबरपासून पेट्रोल प्रति लिटर ५ रुपये आणि डिझेल ३ रुपये महाग केले असून, देशभरातील ७,१०८ पंपांवर नवे दर लागू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने हा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. सरकारी तेल कंपन्यांच्या दरांत मोठा बदल नसल्याने दोन्हींच्या दरांतील फरक वाढू शकतो.
नायरा एनर्जीचे पेट्रोल ५ रुपये, डिझेल ३ रुपये महाग
Source: Lokshahi Marathi