मुंबईत 'गर्जना मोर्चा'; उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

मुंबईत 'गर्जना मोर्चा'; उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेने मुंबईत 'गर्जना मोर्चा' काढला. उद्धव ठाकरे म्हणाले की हा लढा देशाच्या स्वातंत्र्याचा असून, 'मेक इन इंडिया'च्या नावाखाली हुकूमशाही निर्माण होत असल्यास ती मोडून काढली जाईल. त्यांनी निवडणूक आयुक्तांची नेमणूक पक्षपाती असल्याचा आरोप करत 'इंडिया अगेन्स्ट व्होटचोर'चा नारा दिला.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies