शिवसेनेचा पाठिंबा चिवटेंना नाही: शहाजीबापू पाटील

शिवसेनेचा पाठिंबा चिवटेंना नाही: शहाजीबापू पाटील

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेनेचे इच्छुक मंगेश चिवटे यांच्या पदरी निराशा पडली आहे. सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमचा पाठिंबा शिवसेनेला असून चिवटेंना नाही, असे स्पष्ट केले. चिवटे उमेदवारी अर्ज भरणार का, यावरही त्यांनी शंका उपस्थित केली आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies