बारामतीतील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी ८३ उमेदवार रिंगणात आहेत. सुनेत्रा पवार यांचे अधिकृत पॅनेल, युगेंद्र पवार यांचे विरोधी पॅनेल आणि भाजपच्या पाठिंब्याने पुरुषोत्तम जगताप यांचे बंडखोर पॅनेल अशा तीन आघाड्या सामोऱ्या आहेत. अजित पवारांचे नाव वापरण्यावरून पवार आणि जगताप यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे.
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत तिहेरी लढत रंगणार
Source: Deshdoot