निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा

निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा

मुंबईत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गर्जना मोर्चा काढण्यात आला. मतदारयादीतील एसआयआर प्रक्रिया आणि ४०-६० लाख मतदार वाढीवरून राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. त्यांनी सर्व एसआयआर रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies