ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा

मुंबईत रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात गर्जना मोर्चा काढण्यात आला. मतदार यादीतील एसआयआर प्रक्रियेतील गैरप्रकारांविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा मोर्चा होता. मेट्रो सिनेमा ते महानगरपालिका मुख्यालयापर्यंत तिरंगा हाती घेऊन काढलेल्या या मोर्चात महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी झाले.

Source: BBC Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies