महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं आयोगाला पत्र

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं आयोगाला पत्र

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 24 सप्टेंबरला दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पाच मागण्या केल्या आहेत. केंद्रीय आयोगाने राज्याच्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक घेतली, ज्यात एसआयआर प्रक्रियेत सुनावणीचे अधिकार निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना देण्याची घोषणा झाली. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी ही माहिती दिली.

Source: BBC Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies