केरळचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हिजीलान्स अँड अँटी-करप्शन ब्युरो 2006 मधील केरळ राज्य परिवहन प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची आणि मलेशियन अभियंत्याच्या मृत्यूशी संबंधित जुन्या प्रकरणाची चौकशी करणार आहे. त्यावेळी ज्ञानेश कुमार राज्याचे सार्वजनिक बांधकाम सचिव होते. या कारवाईमुळे एसआयआर प्रक्रियेवरील वादात आणखी भर पडली आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या चौकशीचे केरळकडून आदेश
Source: BBC Marathi