मच्छीमारांचे प्रस्ताव प्रलंबित; मंत्री राणेंची अधिकाऱ्यांना खरडपट्टी

मच्छीमारांचे प्रस्ताव प्रलंबित; मंत्री राणेंची अधिकाऱ्यांना खरडपट्टी

वाशिममध्ये अमरावती विभागातील दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीत मच्छीमारांच्या १,३०७ प्रस्तावांपैकी केवळ ८२ मंजूर झाल्याचे समोर आले. मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. प्रस्ताव प्रलंबित ठेवणे अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी वेळेत निर्णय घेण्याचे निर्देश दिले.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies