MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी सरकारला तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल आणि सरकारला महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.
रोहित पवार यांचा सरकारला इशारा; आंदोलन तीव्र होणार
Source: Lokshahi Marathi