उल्हासनगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या सात जागांच्या निवडीवरून शिवसेना आणि भाजपमधील वाद चिघळला आहे. महापौर अश्विनी निकम यांनी शिवसेनेचे पाच व भाजपचे दोन सदस्य जाहीर केल्याने भाजपने नाराजी व्यक्त करून स्थानिक युती तोडली. भाजप नेते प्रदीप रामचंदानी यांनी हत्या कटाचा आरोप केला असून पोलिस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप संघर्ष चिघळला, युती तुटली
Source: Lokshahi Marathi