कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक

कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानात सहवैमानिकाने चाकू हल्ला केला असता कॅप्टन स्मित मच्छार यांनी गंभीर जखमी अवस्थेतही कॉकपिटचे दार उघडून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले. या धाडसाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले होते. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या शौर्याचे कौतुक करत तो संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies