इंदूरच्या स्कीम नंबर 155 भागात एका तरुणीने मध्यरात्री बुलेटवरून आजोबांच्या घरी जाऊन क्रिकेट बॅटने वार करून त्यांची हत्या केली. आई-वडिलांसोबत भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात तिने ही कृती केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी तरुणीने 7-8 वर्षांपूर्वीच्या गैरवर्तनाचा सूड घेतल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी तिला अटक केली आहे.
इंदूरमध्ये नातीने आजोबांची क्रिकेट बॅटने हत्या
Source: Jai Maharashtra News