यवतमाळ दुष्काळ: नितेश राणेंनी तलावाची पाहणी केली

यवतमाळ दुष्काळ: नितेश राणेंनी तलावाची पाहणी केली

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील कुंभारकिन्ही तलाव क्रमांक २ येथे भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. पावसाचे प्रमाण घटल्याने तलाव व जलाशयांतील पाणीसाठा कमी झाला असून मच्छीमार बांधवांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. जलाशयांतील गाळ काढण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आणि मच्छीमारांना सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही दिली.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies