मुंबईत अनधिकृत फ्लेक्सविरोधात विशेष मोहीम

मुंबईत अनधिकृत फ्लेक्सविरोधात विशेष मोहीम

महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून मुंबईत अनधिकृत पीव्हीसी फ्लेक्स, बॅनर्स व पोस्टर्सविरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवले जाणार आहे. अधिकृत जाहिरातींवर क्यूआर कोड छापणे बंधनकारक राहील; कोड नसलेले फलक त्वरित जप्त केले जातील. नियम मोडणाऱ्या प्रिंटर्स व एजन्सींना काळ्या यादीत टाकले जाईल. तक्रारींवर ७२ तासांत कारवाई होईल आणि एकल खिडकी प्रणालीने महसूल वाढीवर भर दिला जाईल.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies