मुंबईतील रस्ते सिमेंटीकरण कंत्राटातील दिरंगाईमुळे रोडवेज सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा. लि. या कंपनीला महापालिकेने काळ्या यादीत टाकून ६४ कोटींचा दंड ठोठावला आहे. कंपनीने लवादात दाद मागितल्याने सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईवर महापालिकेचा आतापर्यंत सव्वा कोटींहून अधिक खर्च झाला असून वकिलांना आणखी ५४ लाख देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे आहे.
रस्ते कंत्राटदाराशी लढाईत महापालिकेचा कोट्यवधींचा खर्च
Source: Prahaar