नवी मुंबईत आज १६ तास पाणीपुरवठा बंद

नवी मुंबईत आज १६ तास पाणीपुरवठा बंद

नवी मुंबईत मंगळवारी रात्री १० ते बुधवारी दुपारी २ या कालावधीत १६ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे मुख्य जलवाहिनीवर तातडीची तांत्रिक कामे होणार असून, सीबीडी सेक्टर-७, वाशीतील अरेंजा सर्कल आणि महापे येथे बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवले जाणार आहेत. नागरिकांनी आधीच पाणीसाठा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies