अंधेरीतील उड्डाणपुलाचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण

अंधेरीतील उड्डाणपुलाचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण

अंधेरी (पश्चिम) येथील यारी रोड आणि लोखंडवाला जंक्शनजवळ कवठे खाडीवर उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. २०६ मीटर लांबीच्या या पुलाचे बांधकाम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणार असून, त्यामुळे परिसरातील ३० मिनिटांचा प्रवास १० मिनिटांवर येण्याची शक्यता आहे. वेसावे, यारी रोड व लोखंडवाला परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies