डॉ. अपूर्व हिरे यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल

डॉ. अपूर्व हिरे यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल

महात्मा गांधी विद्यामंदिरचे विश्वस्त डॉ. अपूर्व हिरे यांच्याविरोधात नोकरीच्या आमिषाने २८.२५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्राध्यापक रमेश पवार यांच्या तक्रारीनुसार २०१६ मध्ये नोकरीचे आश्वासन देऊन पैसे घेतल्याचा आरोप आहे. हिरे यांनी हा गुन्हा राजकीय आकसातून दाखल झाल्याचा दावा केला आहे.

Source: Sarkarnama

More in Crime

Read the live feed on ZapIndies