निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीचा दिल्लीत मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीचा दिल्लीत मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया आघाडीने दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह सुमारे १९ पक्षांचे नेते सहभागी झाले. पोलिसांनी बॅरेकेटिंग करून मोर्चा रोखला, त्यानंतर खासदारांनी रस्त्यावर धरणे आंदोलन केले. SIR प्रक्रिया आणि मतचोरीच्या आरोपांवरून हा मोर्चा काढण्यात आला.

Source: Deshdoot

More in Politics

Read the live feed on ZapIndies