नाशिक महापालिकेतील पाच विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

नाशिक महापालिकेतील पाच विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

नाशिक महानगरपालिकेतील पाच विषय समित्यांच्या सभापती व उपसभापतीपदांसाठी विरोधकांकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने निवडी बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्तावाटपानुसार महिला व बालकल्याण, विधी आणि शिक्षण समित्या भाजपकडे, शहर सुधारणा समिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे तर वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती शिवसेनेकडे गेली आहे. ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies