फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; MPSC अध्यक्षांबाबत भूमिका स्पष्ट

फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; MPSC अध्यक्षांबाबत भूमिका स्पष्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर संस्थांना बदनाम करून अराजकता पसरवण्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केले जात असल्याचे ते म्हणाले. MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्याबाबत घटनात्मक प्रक्रियेचा दाखला देत, आयोगाच्या कामकाजाची चौकशी करण्याची सरकारची तयारी असल्याचे स्पष्ट केले.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies