भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी SIR आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसच्या 13 कोटी नोंदी वगळल्याच्या दाव्यात 2.8 कोटी मृत, 1 कोटी डुप्लिकेट, 6.3 कोटी स्थलांतरित आणि सुमारे 3 कोटी अनुपलब्ध नोंदी असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगानुसार हा आकडा SIR मसुद्यातील ASDD वर्गवारीचा असून अंतिम वगळणी दावे-हरकतीनंतर ठरेल.
SIR यादीवरून त्रिवेदींचे काँग्रेसला पाच सवाल
Source: Lokshahi Marathi