नाशिक महापालिकेच्या पाच विषय समित्यांसाठी विरोधकांचा एकही अर्ज नाही

नाशिक महापालिकेच्या पाच विषय समित्यांसाठी विरोधकांचा एकही अर्ज नाही

नाशिक महानगरपालिकेच्या पाच विषय समित्यांच्या सभापती व उपसभापतीपदांसाठी विरोधकांनी एकही अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे ८ आणि ९ ऑक्टोबरची निवडणूक बिनविरोध होणार आहे. सत्तावाटपानुसार भाजपला तीन, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी एक सभापतीपद मिळाले आहे. शिक्षण समितीवरून भाजपमध्ये अंतर्गत खल झाल्याची चर्चा आहे.

Source: Deshdoot

More in Politics

Read the live feed on ZapIndies