निवडणूक आयोगावर इंडिया आघाडीचा मोर्चा, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी

निवडणूक आयोगावर इंडिया आघाडीचा मोर्चा, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी

मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून केंद्रीय निवडणूक आयोगावर विरोधी 'इंडिया' आघाडीने मंगळवारी दिल्लीत मोर्चा काढला. राहुल गांधींच्या नेतृत्वातील हा मोर्चा आयोग मुख्यालयापासून सुमारे 100 मीटर अंतरावर पोलिसांनी अडवला, तिथेच खासदारांनी ठिय्या दिला. आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून नंतर राष्ट्रपतींना भेटणार आहे.

Source: BBC Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies