पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ५८३ आत्महत्यांची नोंद झाली, तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केवळ २६ गुन्हे दाखल झाले. त्यामुळे एकूण ६०९ जणांचा मृत्यू झाला. जीवन संपवण्याचा प्रयत्न करून बचावलेल्या १८२ जणांवर वायसीएम रुग्णालयात उपचार व समुपदेशन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवडमध्ये आठ महिन्यांत ६०९ आत्महत्या
Source: Pudhari