पुण्याच्या मरकळ ग्रामपंचायत कार्यालयात दुष्काळी पंचनाम्याचे शासकीय कामकाज करत असलेल्या ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब जाधव यांना प्रशांत देविदास लोखंडे याने मारहाण केल्याचा आरोप आहे. जाधव यांना दुखापत झाली असून घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघटना आक्रमक झाली आहे.
दुष्काळी पंचनाम्यादरम्यान ग्राम महसूल अधिकाऱ्यावर हल्ला
Source: Sarkarnama