उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, CBI ने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे OSD राजबीर घुमन आणि इतर पाच जणांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. चंदीगड, मोहाली, संगरूरसह आठ ठिकाणी छापे टाकून लॅपटॉप, मोबाईल आणि संवेदनशील कागदपत्रे जप्त केली. आयएएस/आयपीएस नियुक्त्या, धोरणात्मक दस्तऐवज लीक आणि लाचखोरीचे आरोप आहेत. मान यांनी भाजपवर राजकीय सूडाचा आरोप केला.
पंजाब मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी CBI ची छापे, ६ जणांवर गुन्हा
Source: Jai Maharashtra News