महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचा लाईव्ह अपडेट

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचा लाईव्ह अपडेट

भाजपच्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत विकसित भारत 2047 संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहतील, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रविंद्र चव्हाण, राहुल नार्वेकर व मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, नाशिक-अहमदाबाद मार्गावरील पेठ सावळघाटात खासगी बस अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पाच ते सहा जण जखमी झाले आहेत.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies