मध्य रेल्वेच्या ५व्या-६व्या लाईन प्रकल्पासाठी ४२ वृक्षांना परवानगी

मध्य रेल्वेच्या ५व्या-६व्या लाईन प्रकल्पासाठी ४२ वृक्षांना परवानगी

मध्य रेल्वेच्या ५वी व ६वी लाईन प्रकल्पांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कुर्ला दरम्यानच्या माटुंगा वर्कशॉपच्या प्रस्तावित बांधकामासाठी ४२ वृक्षांना वृक्ष प्राधिकरणाची परवानगी मिळाली आहे. यापैकी २९ वृक्ष कापले जातील तर १३ वृक्ष पुनर्रोपित केले जातील. बदल्यात लोकमान्य टिळक टर्मिनल स्टेशन यार्ड येथे ८९६ स्थानिक प्रजातीची झाडे लावून सात वर्षे संवर्धन करण्याचे रेल्वेने हमीपत्र दिले आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies