दुष्काळामुळे विदर्भात हंगामी स्थलांतर वाढले

दुष्काळामुळे विदर्भात हंगामी स्थलांतर वाढले

विदर्भातील दुष्काळी स्थितीमुळे खरीप पिकांची काढणी-मळणी रखडली असून रब्बी लागवडीवरही प्रश्नचिन्ह आहे. शेतीतील रोजगार घटल्याने मेळघाटासह विविध भागांतील आदिवासी कुटुंबे उसतोड, वीटभट्टी व शेतीकामासाठी परजिल्ह्यांत व परराज्यात स्थलांतरित होत आहेत. स्थलांतरामुळे मुलांचे शिक्षण व पोषण आहार खंडित होऊन कुपोषण वाढण्याची भीती आहे. मनरेगाची कामे लवकर सुरू करून वेळेवर मजुरी देण्याची मागणी होत आहे.

Source: Agrowon

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies