ग्रामपंचायतीचा हिशेब आता मोबाईलवर; ई-ग्रामस्वराज पोर्टल सुरू

ग्रामपंचायतीचा हिशेब आता मोबाईलवर; ई-ग्रामस्वराज पोर्टल सुरू

ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने ई-ग्रामस्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. याद्वारे नागरिकांना ग्रामपंचायतीला मिळालेला निधी, मंजूर विकासकामे, झालेला खर्च, कामांची प्रगती आणि वार्षिक विकास आराखडा ऑनलाइन पाहता येणार आहे. विशेष परवानगी न घेता कोणताही नागरिक मोबाईलवरून ही माहिती पाहू शकतो, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांची देखरेख वाढणार आहे.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies