वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात येण्यासाठी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ५ कोटी रुपये घेतल्याचा दावा फलाहारी महाराजांनी केला होता. कोहलीच्या प्रवक्त्याने हे आरोप पूर्णपणे असत्य असल्याचं सांगत, केवळ श्रद्धेपोटी दर्शन घेतल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, आश्रमाभोवती मनी लाँड्रिंगसह गंभीर आरोपांचं सावट असून प्रेमानंद महाराजांना अन्यत्र हलवण्यात आलं आहे.
प्रेमानंद आश्रम वाद: कोहलीचं स्पष्टीकरण, दावे फेटाळले
Source: Jai Maharashtra News