महाराष्ट्रात महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून, ७ ऑक्टोबरपर्यंत ३७ लाख ९३ हजार ५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. ८९५ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन ६८ हजार ४३६ महिलांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यवतमाळ जिल्हा २ लाख ५३ हजार ४३९ अर्जांसह आघाडीवर आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार आहे.
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ३७ लाखांहून अधिक अर्ज
Source: Prahaar