पश्चिम रेल्वे ग्रँट रोडवरील ब्रिटिशकालीन पार्सल डेपो आणि करी रोड-लोअर परेल दरम्यानच्या भूखंडाचा पुनर्विकास करणार आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या १० ते १५ गाड्यांची भर पडून देखभाल व पार्किंगची क्षमता वाढेल. दादर व मुंबई सेंट्रलमधील जागेची मर्यादा लक्षात घेता हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
ग्रँट रोड, लोअर परेल भूखंडांचा पश्चिम रेल्वेकडून कायापालट
Source: Prahaar