पेट्रोल पंप ताब्यावरून वाद; इंडियन ऑइल व्यवस्थापकाची हत्या

पेट्रोल पंप ताब्यावरून वाद; इंडियन ऑइल व्यवस्थापकाची हत्या

हिंगोली जिल्ह्यातील चोंढी येथे पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या इंडियन ऑइलचे व्यवस्थापक महेश शेळके यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची घटनास्थळीच हत्या करण्यात आली. पंप मालक व कंपनी पथकातील वादाचे रूपांतर हिंसेत झाले. कुरुंदा पोलिस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी निषेध नोंदवला आहे.

Source: Jai Maharashtra News

More in Crime

Read the live feed on ZapIndies