नाशिक बसस्थानकात महिला चोरटी ताब्यात, ७ लाखांचे दागिने जप्त

नाशिक बसस्थानकात महिला चोरटी ताब्यात, ७ लाखांचे दागिने जप्त

नाशिकमधील बसस्थानकांवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या बॅगा व दागिने चोरणाऱ्या निर्मला लोंढे हिला स्थानिक गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने ताब्यात घेतले. तिच्याकडून ५१.७९ ग्रॅम वजनाचे, सुमारे ७ लाख १२ हजार ३४४ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तिने शहापूर ते साक्री बसमधील चोरीची कबुली दिली असून पुढील तपास सरकारवाडा पोलिसांकडे देण्यात आला आहे.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies