मध्य रेल्वेने आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी कसारा येथे १० ते १३ ऑक्टोबर दरम्यान विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. या काळात आसनगाव ते कसारा दरम्यान उपनगरीय सेवा बंद राहतील; काही लोकल आसनगावपर्यंतच धावतील. काही मेल-एक्स्प्रेस गाड्या इगतपुरीत नियंत्रित होऊन ३५ ते ४० मिनिटे उशिरा धावतील.
कसारा ब्लॉक: १०-१३ ऑक्टोबरला लोकल, एक्स्प्रेसचे वेळापत्रक बदलले
Source: Prahaar