नर्सिंग शिक्षणाचा विस्तार: १० नवीन महाविद्यालयांना मान्यता

नर्सिंग शिक्षणाचा विस्तार: १० नवीन महाविद्यालयांना मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाने नर्सिंग शिक्षणाचा मोठा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ८ जी.एन.एम. महाविद्यालयांचे बी.एस्सी. नर्सिंगमध्ये श्रेणीवर्धन, ५ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ५० वरून १०० करणे आणि १० नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्याचा समावेश आहे. एकूण ५५८.७१ कोटी रुपयांचा खर्च मंजूर असून, राज्याचा वाटा ४९१.९१ कोटी आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Health & Wellness

Read the live feed on ZapIndies