दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांसाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाने रेशन वितरणाचे निकष जाहीर केले. ‘वन नेशन वन रेशन कार्ड’अंतर्गत पोर्टेबिलिटी लागू करून ई-पॉस असलेल्या कोणत्याही रास्त भाव दुकानातून धान्य उचलण्याची सुविधा देण्यात आली आहे. पावसाच्या तुटीमुळे २५ सप्टेंबर रोजी ‘ट्रिगर-१’अंतर्गत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाली होती.
दुष्काळी २६५ तालुक्यांसाठी रेशन वितरणाचे निकष जाहीर
Source: Prahaar