मुंबई मेट्रोच्या कफ परेड ते आरे जेव्हीएलआर मार्गावरील ॲक्वा लाईनला एक वर्ष पूर्ण झाले असून या कालावधीत ७ कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. MMRC ने वर्षपूर्तीनिमित्त टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का संग्रह हे दोन विशेष उपक्रम जाहीर केले. व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी मुंबईकरांच्या विश्वासाबद्दल आभार मानले.
मुंबई मेट्रो ३ ॲक्वा लाईनला वर्षपूर्ती; ७ कोटींहून अधिक प्रवासी
Source: Prahaar