दरवर्षी 9 ऑक्टोबरला जगभरात जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. 9 ऑक्टोबर 1874 रोजी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) ची स्थापना झाली. 1969 मध्ये टोकियो येथील UPU काँग्रेसमध्ये हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. डिजिटल युगातही टपाल सेवा आर्थिक व नागरिक-केंद्रित सेवा पुरवत असून सामाजिक-आर्थिक विकासात तिचे स्थान कायम आहे.
जागतिक टपाल दिन: 9 ऑक्टोबरचे महत्त्व आणि इतिहास
Source: Lokshahi Marathi