दुष्काळाची पाहणी: केंद्रीय पथक महाराष्ट्र दौऱ्यावर

दुष्काळाची पाहणी: केंद्रीय पथक महाराष्ट्र दौऱ्यावर

राज्यातील दुष्काळ आणि खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे आंतरमंत्रालयीन पथक गुरुवारपासून महाराष्ट्रात दाखल झाले. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीचे सविस्तर सादरीकरण केले. ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान जिल्हानिहाय पाहणी होणार असून, ११ ऑक्टोबर रोजी पुढील चर्चा होईल.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies