नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनचा दैठणे गुंजाळमध्ये जलसंधारणाचा मोठा उपक्रम

नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनचा दैठणे गुंजाळमध्ये जलसंधारणाचा मोठा उपक्रम

अभिनेते नाना पाटेकर यांच्या १९९१ मधील 'सुर्योदय' चित्रपटाच्या शूटिंगने दैठणे गुंजाळ गावाशी नाते जोडले. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील सुमारे सात ते आठ किलोमीटर नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण, तलाव व नाले खोलीकरण करण्यात आले. यामुळे पाणी साठवण क्षमता वाढून शेतीला फायदा झाला. ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

Source: Deshdoot

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies