मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी सुमारे २५ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये चर्चेविनाच मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रस्ताव २० ऑगस्ट रोजी स्थायी समितीसमोर मांडण्यात आला होता, मात्र विरोधकांच्या टीकेनंतर तो नॉट टेकन करण्यात आला होता. मंजुरीची प्रक्रिया आणि अधिकृत नोंदींबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
महापौर रितू तावडे प्रसिद्धी खर्च प्रस्ताव चर्चेविना मंजूर
Source: Lokshahi Marathi