ठाण्यात शिवसेना पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी आज सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, पुण्यातील एस.एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाचा आज नववा दिवस असून उपोषण करणाऱ्या सातपैकी तिघांनी मध्यरात्री उपोषण सोडले. शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे भरधाव कंटेनरने तीन दुचाकींना धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
पुर्णेकर हत्येप्रकरणी ठाण्यात आज सर्वपक्षीय मोर्चा
Source: Sarkarnama