दुष्काळामुळे गुंठेवारी भागात टँकरची मागणी वाढली

दुष्काळामुळे गुंठेवारी भागात टँकरची मागणी वाढली

छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या गुंठेवारी भागात दुष्काळामुळे विहिरी व विंधन विहिरी कोरड्या पडल्याने पाण्यासाठी टँकरची मागणी झपाट्याने वाढली आहे. सातारा-देवळाई भागात दोन दिवसांत ११५ टँकरची नोंदणी झाली असून, महापालिकेने पाच अतिरिक्त टँकर तातडीने वाढवले आहेत. खासगी टँकर व जारच्या दरांतही वाढ झाली असून, पाणीपुरवठा विभागावर टँकरच्या संख्या व फेऱ्या वाढविण्याचा ताण आहे.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies